बिग बॉस मराठी 3 स्नेहा आणि अविष्कार च लग्न तुटल्यानंतर आविष्कार कबीर सिंग झाला

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठी सीजन 3 ची दणक्यात सुरुवात झाली आहे जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यामुळे शो बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळते

यंदाच्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून अभिनेत्री स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कर दर्वेकर ने बिग बॉस मराठी च्या घरात एंट्री घेतली आहे पहिल्या दिवसापासूनच या दोघांच्या भूतकाळाबद्दल घरात आणि प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू आहे

अलीकडच्या भागात अविष्कार ने त्याच्या पहिल्या पत्नी विषयी आणि त्याचे हे लग्न का मोडले याविषयी मोठा खुलासा केला आहे अविष्कार त्याचा सहज स्पर्धक जय दुधाने ला सांगताना दिसला की जेव्हा स्नेहा वाघ आणि त्याचे हे नातं तुटलं

तेव्हा स्नेहाने त्याच्यावर अनेक आरोप केले होते एवढेच नव्हे तर घटस्फोटानंतर त्याला मद्यपानाचे व्यसन लागले होते आणि तो कबीर सिंग बनला होता असे तो जायला सांगताना दिसला यावर अविष्कार जयला म्हणाला की घरात तर स्नेह आणि खूप शांत आणि साध्या स्वभावाची व्यक्तिमत्व वाटते

तर अविष्कारणे सांगितले कि ती अजिबात शांत नाही आहे आणि तिचे खरे रूप लवकरच समोर येईल अविष्कर पुढे म्हणाला स्नेहा घरात स्पर्धक म्हणून येणार आहे हे मला माहिती नव्हते आणि मला माझ्या भूतकाळात परत जायचे अजिबात इच्छा नाही बहुते इतकी वर्षांनी हे दोघे एकत्र कसे आहात

हे बिग बॉसला दाखवायचे असेल म्हणून कदाचित आम्हाला एकत्र आणले असावे तसेच बिग बॉस मराठी ने त्याला आयुष्यात दुसरी संधी दिली आहे आणि तो त्याची कदर करतो असल्याचे तो जेवायला सांगताना दिसला आहे अवघ्या एकोणीस वर्षाची असताना स्नेहाने अविष्कार सोबत लग्नगाठ बांधली होती

मात्र काही वर्षात ते विभक्त झाले स्नेहाने अविष्कार वर घरगुती हिंसाचारचे आरोप केले होते एका मुलाखतीमध्ये स्नेहा वाघणे घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला असून तो काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याचा खुलासा केला होता अविष्कार च्या या बोलण्यावर तर तुमची प्रतिक्रिया काय आहे

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *