मुलगी झाली हो मालिकेत राजन सरदेशमुखी ही भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर यांनीही मालिका सोडली असल्याची चर्चा आहे या मागचं कारण म्हणजे अजय पुरकर सोनी मराठीवर नुकत्याच सुरू झालेल्या ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत झळकत आहे
ज्ञानेश्वर माऊली मालिकेतील अजय विशोभा शास्त्री ही भूमिका साकारत आहेत या नव्या मालिकेत झळकत असल्याने अजय पुरकर यांनी मुलगी झाली हो ही मालिका सोडण्याची चर्चा आहे
याशिवाय अजय हे ज्ञानेश्वर माऊली आणि मुलगी झाली हो या दोन्ही मालिकेचे शूटिंग व्यवस्थित मॅनेज करणार असून हे दोन्ही मालिकेत दिसणार असल्याची दाट शक्यता आहे
तर तुम्हाला अजय पुरकर आवडतात का अजय यांनी मालिका सोडली असल्यास तुम्ही त्यांना मुलगी झाली हो मालिकेत मिस कराल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद