नमस्कार सर्वांचे स्वागत आहे मंडळी झी मराठीवरच नवीनच सुरू झालेली ही माझी तुझी रेशीम गाठ याच मालिकेला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय यात अभिनेता श्रेयस तळपदे अभिनेत्री प्रार्थना बेहरे असे प्रसिद्ध कलाकार तर झळकतच आहेत.
पण त्याचबरोबर परीची भूमिका साकारणारी बाल कलाकार मायरा हिने प्रेक्षकांची मने जिंकूनच घेतली मंडळी या मालिकेतील अजून एका अभिनेत्रीची खूप चर्चा होत आहे आणि ती म्हणजे मीनाक्षीची भूमिका साकारणारी स्वाती देवल.
तसेच अभिनेत्री स्वातीच्या या मालिकेतील भूमिकेला विविध छटा असणार आहे अभिनेत्री स्वाती देवल ही चला हवा येऊ द्या कॉमेडी शो मधील तर एका प्रसिद्ध कलाकाराची पत्नी आहे या कलाकाराचे नाव म्हणजे तुषार देवल.
तुषार देवल हा संगीत संयोजक म्हणून काम करतोय स्वाती आणि तुषार यांनी लव मॅरेज केले आहे अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर शेवटी दोन हजार तीन मध्ये त्यांनी लग्न केले तसेच आता दोघांचाही सुखाचा संसार सुरू आहे.
तसेच दोघेही आपापल्या क्षेत्रात नाव कमवत आहेत अभिनेत्री स्वाती देवल हिने यापूर्वी अनेक मालिकां मध्ये काम केले आहे कुंकू कळत न कळत परिजात वादळवाट विवाह बंधन फुबाईफु पुढचे पाऊल अशा अनेक मालिकांमध्ये ती झळकली आहे.
याबरोबर मिसेस तेंडुलकर गाजलेल्या हिंदी मालिके मध्ये सुद्धा ती झळकली आहे तर मंडळी माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मीनाक्षीचा रूपात अभिनेत्री स्वाती देवल हिचा अभिनय तुम्हाला कसा वाटला.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद