मंडळी बिग बॉस मराठी 2 चा विजेता शिव ठाकरे यांच्यामध्ये स्पर्धक असलेल्या अभिनेत्री वीणा जगताप या शो दरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले
बिग बॉस मराठी 2 संपल्यानंतर ही जोडी खूप चर्चेत होती हे लव बर्ड नेहमी एकमेकांना भेटत असत तसेच बिना नेत शिव च्या नावाचा टॅटू तिच्या हातावर काढला होता
पण मंडळी आता शिव आणि विना यांचे ब्रेक-अप झाल्याची चर्चा सुरू आहेत याचं कारण म्हणजे नुकताच अभिनेत्री वीणा जगताप यांची अक्षया देवधर आहे
तिच्या इतर मैत्रिणीं सोबत लेह लडाख येथे फिरण्यासाठी गेलेली आहेत पण यावेळी तिच्या हातावरील शिव नावाचा टॅटू हटवण्याचे दिसत आहे त्यामुळे अनेक जण मिळाला
व्हिडिओ आणि फोटो आणि तुमचा ब्रेक-अप झाला आहे का शिव च्या नावाचा टॅटू का काढल असे अनेक प्रश्न ते विनाला विचारत आहेत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद