बिग बॉस मराठी 3 मध्ये काल नोमिनेशन प्रक्रिया पार पडली त्यासाठी नाव मोठे लक्षण खोटे हे नॉमिनेशन कार्य सदस्यांवर सोपवण्यात आले
या कार्यात जय दुधाणे गायत्री दातार विशाल निकम अविष्कार दार्वेकर विकास पाटील मीनल शहा शिवलीला पाटील हे सात सदस्य या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झालेले आहेत
गेल्या आठवड्यात कोणीही घराबाहेर गेलेलं नसलं तरी या आठवड्यात नक्कीच कोणी ना कोणी तरी घराबाहेर जाणार आहे त्यामुळे या सात जणांपैकी स्पर्धक घराबाहेर जाण्याची शक्यता आहे
तर तुम्ही या सात जणांपैकी कोणाला वाचवणार आणि या आठवड्यात कोण घरा बाहेर जाणार तुम्हाला काय वाटतं
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद