मराठी मनोरंजन विश्वातील बऱ्याच अभिनेत्री मातीत राबताना दिसतात बऱ्याच अभिनेत्रींनी शेती करताना चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट सुद्धा केले होते
आता अभिनेत्री भाग्यश्री लिमियेने शेती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे घाडगे अँड सून या मालिकेतील अमृता ही भूमिका साकारत
भाग्यश्री ही घराघरात पोचली होती तर तुम्हाला भाग्यश्री आवडते का हे नक्की सांगा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद