नमस्कार सगळ्यांचे स्वागत आहे उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली या मोती साबणाचा जाहिरातीतून घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर आणि यांचे अठरा सप्टेंबर रोजी संध्याकाळी निधन झाले.
ते आजारी नसून वृद्धापकाळाने यांचे निधन झाल्याचे असे म्हटले जात आहे तर विद्याधर यांना आबासाहेब करमरकर म्हणून ओळखले जात होते तर आजपर्यंत त्यांनी चित्रपट मालिका नाटक आणि यामध्ये छोट्या भूमिका केल्या आहेत.
तर काही गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काही महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत कार्तिक कॉलिंग कार्तिक एक थी डायन लंच बॉक्स व तुम्हारी सुलु वीरे दी वेडिंग याच चित्रपटामध्ये विद्याधर यांनी सहाय्यक भूमिका निभावल्या होत्या.
विद्याधर करमरकर ऊर्फ आबासाहेब करमरकर यांना मराठी चस्का कडून भावपूर्ण श्रद्धांजली.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद