नमस्कार सर्वांचे स्वागत आहे सध्या बिग बॉस मराठी चालू झाला आहे यामध्ये आहेत दूरंदर असे कार्यकर्ते कलाकार आणि सेलिब्रिटीज तसेच यामधील पहिली सेलिब्रेटी आहे सोनाली पाटील टिक टॉक गर्ल म्हणून सोनाली पाटील ही प्रसिद्ध झाली कोल्हापूरच्या सोनालीनेच वैजू नंबर वन ही मालीका मिळवली या मालिकेमध्ये तिने उत्तम अभिनय केला होता आणि त्यानंतर तिनं देवमाणूस या मालिकेमध्ये तिने ॲडवोकेट ही भूमिका साकार केली ही भूमिका सुद्धा तिची प्रेक्षकांना खूप आवडली.
पुढचा सेलिब्रिटी आहेत अक्षय वाघमारे फतेशिकस्त बेधडक दोस्तीगिरी बसस्टॉप यासारख्या मराठी तसेच चित्रपटामधून त्याने भूमिका साकारली आहे तर याच बरोबर ती फुलराणी या गाजलेल्या मालिकेमध्ये सुद्धा तो दिसून आला आहे स्नेहा वाघ अधुरी एक कहाणी काटा रुते कुणाला या सारख्या मालिकेमधून स्नेहा वाघणे लोकप्रियता तरच मिळवली त्यानंतर ज्योती मालिकेमधून स्नेहाने हिंदी मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं तर त्याचबरोबर बिग बॉसच्या घरामध्ये सामाजिक कार्यकर्त्या.
तर भुमाता ब्रिगेड संस्थेच्या संस्थापिका तृप्ती देसाई देखील सामील झाल्या आहे तर शनिशिंगणापूरच्या मंदिरात चौथऱ्यावर प्रवेश मिळावा यासाठीच त्यांनी मोठे आंदोलन छेडले होते व त्यांची चर्चा राज्यभरात झाली होती किर्तन या पुरुषप्रधान क्षेत्रात शिवलीला पाटील यांचे नाव प्रसिद्ध आहे व अनोख्या विनोदी शैली त्या कीर्तन करतात तर त्यामुळे त्यांच्या कीर्तनाची सोशल मीडियावर चांगली चर्चा असते तर वयाच्या पाचव्यावर्षी शिवलीला कीर्तन करू लागल्या अनेक गावात यांचे कीर्तन आयोजित केले जात होते.
जोतिबाच्या नावाने चांगभलं या गाजलेल्या मालिके तून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता म्हणजेच विशाल निकम बिग बॉसच्या सीजन तीनमध्ये सुद्धा तो आपल्याला घरांमध्ये दिसून येणार आहे विशाल निकम हा लवकरच जय भवानी जय शिवाजी तर या मालिकेमध्ये सुद्धा दिसून आला होता सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा सुपुत्र आणि गायक आदर्श शिंदे यांचा भाऊ उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरा मध्ये आत्ता सामील झाला आहे छोट्या पडद्यावरती प्रचंड गाजलेली मालिका येऊ कशी कशी मी नांदायला.
तर यामधील मोमो म्हणजेच मीरा जगन्नाथ सुद्धा बिग बॉसच्या घरा मध्ये सामील झालेली आहे आणि मीरा घरात येताच बेड मिळण्यासाठी वाद घातला आणि व इतर सदस्य नाराज झाले तसेच मराठी टेलिव्हिजनवर आणि चित्रपट सृष्टीतील गाजलेला चेहरा अविष्कारने बिगबॉसच्या घरात एंट्री घेतली अविष्कार हा आभाळमाया या गाजलेल्या मालिकेमध्ये पाहिला गेला होता याबरोबर गोजिरवाण्या घरात या मालिके मध्ये सुद्धा त्याने काम केले सुरेखा कुडची अभिनेत्री नृत्यांगना यांची बिगबॉसच्या घरामध्ये चर्चा आहे.
सुरेखा यांनी याआधी हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये काम केलेले आहे बरोबर गायत्री दातार ही सुद्धा याच घरां मध्ये सामील झालेली आहे तुला पाहते रे या मराठी मालिकेतून तिची चांगली चर्चा झाली होती तर बिग बॉसमध्ये तिचा हास्य फुलनार का बघायचे आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद