अरुंधती वर भडकले चाहते आवरारे हिला आता

छोट्या पडद्यावरील टीआरपी चे अनेक रेकॉर्ड मोडणारी मालिका आई कुठे काय करते पुन्हा एकदा नेटकरांच्या निशाण्यावर आली आहे मालिकेत सध्या दाखवण्यात येणाऱ्या कथानकाला प्रेक्षकांनी विरोध करताना दिसतात मालिकेमध्ये अरुंधती संजनाला प्रत्येक गोष्टीत मदत करताना दाखवली आहे

त्यामुळे अरुंधती च्या अाती चांगुलपणाला प्रेक्षक वैतागले आहेत संजना वारंवार अरुंधती चा अपमान करत असूनही अरुंधती प्रत्येक क्षणाला तिच्या मदतीसाठी तत्पर असल्याने प्रेक्षकांनी तेवढं समजदार कोणीही नसतं असं म्हणत कथानकाला विरोध केला आहे

मालिकेचे कथानक अनुसार सध्या अरुंधती आणि संजना एकाच घरात राहात आहेत त्यात गणपतीचे दिवस असल्याने घरातील सर्व जबाबदारी घटस्फोटानंतर ही अरुंधतीने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे तर संजनाला कुठलाही व्रत वैकल्य माहिती नसल्याने

अरुंधती सतत तिला मदत करताना दिसत आहे परंतु इतके असूनही संजना तिचा मूळ स्वभाव बदलत नाही संजना अरुंधती चा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीये त्यात ऑफिस मध्ये नोकरी मिळवणे यासाठी संजना चा बोस तिला कॉम्प्रोमाईज करायला सांगतोय

आता अरुंधती याबाबतही संजना ची मदत करणार आहे प्रेक्षकांचे या गोष्टीला प्रचंड विरोध होताना दिसतोय एक तरी एवढा चांगले या जगात कोणी नसतं आणि जरी असला तरी ज्या बाईमुळे आपला संसार मोडला तिला एवढी मदत कोणीही करत नाही असं म्हणत नेटकरी कथानकाचे थट्टा उडवता येत एका युजर ने प्रतिक्रिया देत लिहिलं

अरुंधती जर जास्त चांगली आहे संजनाच्या चारित्र्यावर संशय घेतला त्यामुळे ती संजनाला मदत करते हे ठीक आहे पण कोणतीही स्त्री अशा स्त्रीला मदत करायला जाणार नाही जिच्यामुळे आपल्या पंचवीस वर्षांचा संसार मोडला आणखी एका युजरने लिहिले अरे हे तर सवत माझी लाडकी झालं दुसऱ्या एका यूजर ने लिहिले

कुणीतरी आवरा रे अशा पद्धतीने प्रेक्षक कथानकाची थट्टा उडताना दिसतात तर यावर तुमची प्रतिक्रिया काय आई कुठे काय करते ही मालिका तुम्हाला आवडते का मालिकेतील पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *