सोनाली कुलकर्णी चरबी फिट करण्यासाठी प्रवास सेलिब्रिटींची प्रेरणादायी फिटनेस कुणाल बेनोडेकर

सगळ्यांच्या दिलाची धडकन अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर अनेक कारणांमुळे चर्चेत असते ती नेहमीच्या तिच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी सगळ्यांसोबत शेअर करते

सध्या तिचा हार्ट वर्क वर्क आऊट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे तिचे वेगळे व्यायाम प्रकार तिने कधी नवऱ्यासोबत कधी भावासोबत केलेलं वर्कआउट ती नेहमी शेअर करते

तिने जानेवारी 2021 पासून हे वर्कआउट सुरू केलं त्याचा नऊ महिन्यांमध्ये तिला उत्तम रिझल्ट मिळाला तिने सोशल मीडियावर एक रील शेअर करत याविषयी सांगितलं

ती बॉक्स जम्प करताना दिसती वेटलॉस सुरू करण्याआधी आधीची सोनाली आणि आत्ताची सोनाली यामध्ये बघायला मिळते तिच्यामध्ये वेट लॉस चा फरक अगदी प्रकर्षाने जाणवतो तिने या रीलच्या कॅप्शन मध्ये म्हटले इट्स अबाउट फॅट लॉस

जानेवारी 2021 आय वॉज 56.7 के जी सप्टेंबर 2021 47.7 के जी 9 के जी 9 मंथ मेनली फॅट पर्सेंटेज वेंट डाऊन फ्रॉम 28 टू 18 असं तिने सांगितलं तिने सांगितल सर्वांनी तिचं कौतुक केले

शिवाय मराठी कलाकारांनीही तिचं कौतुक करत इन्स्पायरिंग असे म्हटल तुम्हाला सोनालीच्या या वेट लॉस ची जर्नी बद्दल तुम्हाला काय वाटतं

हम आपको न्यूज़ हेल्थ और स्टोरी जैसे बहुत से आर्टिकल के माध्यम से मिलते हैं। कृपया हमें कमेंट में बताएं कि आप और क्या पढ़ना चाहेंगे क्योंकि आपकी एक कमेंट से हमारा हौसला बढ़ता है और हमारे फेसबुक पेज को भी लाइक करें ताकि आपको हमारी सभी अपडेट्स मिलती रहे और हमारे फेसबुक पेज को भी शेयर करें धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *