मराठी बिग बॉस चे तिसरे पर्व 19 सप्टेंबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झाले आहे या शोमध्ये अनेक कलाकार आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये मीरा जोशी भुमाता ब्रिगेड अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्यासह इतरांचा समावेश आहे
त्यामुळे या शोमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात रंगत येत असल्याचे दिसत आहे प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करताना दिसतायेत मराठी बिग बॉस मध्ये यादी आणि कलाकार सहभागी झाल्याचे आपण पाहिले आहे
बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी मीरा जोशी हिने अनेकां सोबत भांडण केले ते पाहायला मिळत आहे कारण अगदी शुल्लक होते जेवण बनवले नाही आणि ते पुरले नाही त्यामुळे सहकारी स्पर्धकाला चांगलेच सुनावले मला सकाळी ब्रेकफास्ट पूर्ण भेटला नाही
त्यामुळे जेवण आपण व्यवस्थित बनवा असा सल्ला त्याने दिला त्यावरून समोरची स्पर्धक कलाकार देखील चांगलीच रागवली तिने देखील मीरा जोशी वर पारा काढला आहे आता या शोमध्ये वेगवेगळे वात होत असल्याचे होत असल्याचे समोर येत आहे
या शोमध्ये भुमाता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई या सहभागी झाले आहेत त्यामुळे आता शोमध्ये निश्चितच मोठा काहीतरी वाद होईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे आता बिग बॉस तिसरा पर्व मध्ये दिवंगत ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांचा नातू देखील सहभागी झाला आहे
त्याचे नाव आहे अक्षय वाघमारे अक्षय वाघमारे यांनी आणि चित्रपट मालिकांमध्ये देखील काम केले आहे अक्षय वाघमारे यांनी आधी मुंबई-पुणे-मुंबई फत्तेशिकस्त युत या सारख्या चित्रपटात काम केले आहे अक्षयचे आजीही दादा कोंडके यांची बहीण होती
त्यामुळे या नात्याने तो दादा कोंडके यांचा नातू लागतो अक्षय वाघमारे यांनी अरुण गवळी यांच्या मुली सोबत लग्न केले आहे तर तुम्हाला बिग बॉस मराठी सीजन 3 मधला कोणता स्पर्धेत सर्वात जास्त आवडतो अक्षय वाघमारे बद्दल तुम्हाला काय वाटतं बिग बॉसच्या घरातील अक्षय चा वर वास कसा आहे याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद