आम्ही दोघी या मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री प्रसिद्धी किशोरने गुड न्यूज दिली आहे प्रसिद्धिचा लग्न ठरलंय
तिने होणाऱ्या नवऱ्याचा फोटो सोशल मीडिया पोस्ट केलाय ओमकार वर्तक हे प्रसिद्ध होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे प्रसिधिने ओंकार सोबत फोटो शेअर करून
एक नवी सुरुवात असं का ऑप्शन दिलय प्रसिधिन आम्ही दोघी नकुशी या मालिकेत भूमिका साकारली होती याशिवाय आमच्या ही च प्रकरण या नाटकात प्रतिक्षाने अभिनय केला होता
तर तुम्हाला प्रसिद्धी किशोरचा अभिनय आवडतो का प्रसिद्धी या नव्या आयुष्यासाठी तुम्ही तिला शुभेच्छा देऊ शकता
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद