मंडळी या वर्षीच्या बिग बॉस मराठी सीजन 3 मध्ये कीर्तनकार शिवलीला पाटील आणि प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे चिरंजीव गायक तसेच डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनीही भाग घेतला आहे
उत्कर्ष शिंदे या दोन टॉक्स जिंकून पहिल्या वेळचा विजेता ठरला आहे तसेच तो बिग बॉसच्या या वर्षीच्या घरातील पहिला कॅप्टन सुद्धा बनला आहे
त्याची या घरात मिरा जगन्नाथ सोबत चांगली मैत्री झाल्याचे दिसते तसेच तो माईंड गेम खेळताणही दिसतोय त्यामुळेच महेश मांजरेकरांनी ब्रिगेडच्या चावडीत बोलताना
उत्कर्ष ला डबल ढोलकी असं म्हटलंय मंडळी नुकत्याच उत्कर्ष आणि मीरा यांच्यात एक गोसिप सुरू होतो ज्यात उत्कर्ष शिवलीला बद्दल असे काही शब्द म्हटले
की ज्यामुळे काही प्रेक्षक उत्कर्ष वर नाराज झाले कीर्तनकार शिवलीला बद्दल बोलताना उत्कर्ष जीभ घसरली असल्याचे काहींनी म्हटले मंडळी यात मीरा सोबत बोलताना उत्कर्षा शिवलीला बद्दल म्हणाला
तिला माऊली म्हटलं ना कि ती देव होऊन जाते तिला वाटतं की मी देवीच आहे विशाल तेच करतोय असे शब्द उत्कर्ष शिवलीला बद्दल वापरले पण ती एक कीर्तनकार आहेत
त्यामुळे उत्कृष्ट हे वक्तव्य अनेकांना खटकले आणि प्रेक्षकांनी उत्कर्ष या वक्तव्यावर टीका केली तर मंडळी उत्कर्षाचे शिवलीला बद्दलच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद