दादुस यांच्या बायकोने व्यक्त केली चिंता

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे तर बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व सुरू झाले आहे तर या कार्यक्रमात स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धक जिवाचा आटापिटा करत आहे तर तसेच एकमेकांवर कुरघोडी करण्याचे एकही संधी सोडत नाहीत.

याच कार्यक्रमात कोळी गीतांच्या क्षेत्रातील लोकप्रिय गायक संतोष चौधरी अर्थातच दादुस सहभागी झाले आहेत बिग बॉस मराठी तीनच्या घरातील ते वयानेही मोठे असले तरी स्पर्धक आहेत तरी देखील त्यांचा हा उत्साह इतर स्पर्धकांपेक्षा दांडगा आहे.

अलीकडेच बिग बॉस मराठी तीनच्या घरातूनच दादुस आणि अक्षय वाघमारे यांच्या दरम्यानच तर एक तास टास्क झाला तर टास्कमध्ये घरी आलेल्या पाहुण्याला सर्वाधिक वाईट पदार्थ तयार करून द्यायचा होता तर त्यामध्ये अक्षय ने दादुस यांना कारले.

तर गरम मसाला मिरची हळद अंडे आणि बाऊल भर मीठ घातलेला एक भयंकर असा पदार्थ तयार करून खायला दिला होता व दादुस यांनीही अक्षय ने दिलेला पदार्थ कोणतीहीच खळखळ न करता खाल्ला जेव्हा दादुस हा पदार्थ खात होते.

तेव्हा अक्षय सह बिग बॉसच्या घरातील सर्व सदस्यां च्या डोळ्यात पाणी आले होते दादूस यांनी नेटाने तो पदार्थ खात होते अखेर बिग बॉस मध्ये पडले आणि दादुसची काळजी घ्या हा टास्क त्यांनी थांबवला तर त्यानंतर सर्व सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

टास्कमध्ये महिला सदस्यांचे विजेत्यांबाबत एकमत न झाल्याने टास्क रद्द करण्यात आला दादुस यांनी मात्र प्रेक्षकांचे मन जिंकले बिग बॉस मराठी तीनच्या घरात केलेल्या या टास्कमुळे यांची पत्नी योगिता यांना खूप काळजी वाटत आहे.

तसेच यासंदर्भात दादुस यांची पत्नी योगिता यांच्याशी प्रतिनिधीने संवाद साधला असला त्यांनी याच भावना व्यक्त केल्या आहे योगिता यांनी सांगितले व दादूसला डायबीटीस व ब्लड प्रेशरचा त्रास आहे असे असूनही त्यांनी अत्यंत खारट असा.

पदार्थ याच टास्कमध्ये खाल्ला आहे त्याबद्दल आम्हा सर्वांना त्यांची खूप काळजी वाटत आहे तर तुम्हाला बिग बॉस मराठी तीन मधील दादुस म्हणजेच संतोष चौधरी यांच्या बद्दल काय वाटते त्यांनी पार पडलेला हा कठीण टास्क याबद्दल तुम्ही काय सांगाल दादुस यांच्या घरातील वावर याबद्दल काय सांगू शकता.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *