नमस्कार सर्वांचे स्वागत आहेत अनेक दिवसांपासूनच प्रतिक्षेत असलेला तर बिग बॉस सीजन तीन अखेरच प्रेक्षकांच्या भेटीस आला तुला पाहते रे या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या गायत्री दातारचाही यामध्येच समावेश आहे गायत्री आता या घरात.
बऱ्यापैकी रुळली आहे तर तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे गायत्री बिग बॉसच्या घरात प्रेमात पडलेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री कोणाच्या प्रेमात पडले आहे तिचा प्रियकराचे नावही काय तर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
खुद्द बिग बॉस हेच तिच्या प्रियकर आहे आणि बसला आश्चर्याचा धक्का पण ही गोष्ट खरी आहे तर सोशल मीडियावर वायरल झालेल्या तसेच एका व्हिडिओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे व्हिडिओमध्ये ती आपल्या प्रियकरासोबत.
प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे बिगबॉससमोरच ती चक्क लाजते त्यांच्यावर रुसते तर आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का तुम्हालाच कसा वाटतो बिग बॉसच्या घरात गायत्रीचा हा खेळ.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद