बिग बॉस मराठी पर्व 2 मधून आधी आपल्या मास्टर माइंड गेम मुळे घराघरात पोहोचलेल्या स्पर्धक म्हणजेच पराग कान्हेरे पण नंतर काही कारणास्तव परागला शो मधून काढले होते
पण तरीसुद्धा परागला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता आता पराग बिग्ग बॉस मराठी च्या 3 पर्वातील काही सदस्यांना सपोर्ट करताना दिसतो परागने सोशल मीडियावर
मीरा जगन्नाथ साठी एक पोस्ट टाकली त्या पोस्ट मध्ये पराग लिहितोय की कधी मीरा कधीकधी मीरा आणि सहसा मीरा द मास्टर माईंड टॉप थ्री कलर्स स्पर्धक
तसेच सुरेखा साठी सुद्धा त्याने पोस्ट टाकली आहे तर तुम्ही स्पर्धकाला सपोर्ट करत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद