आमच्या बिल्डिंगमध्ये मध्यंतरी एक कुटूंब राहायला आलं होतं तसं रेगुलर मध्यमवर्गीय त्यांचा असा समज होता की आपण मध्यमवर्गीय पेक्षा थोडे उच्च कुळातले आहोत त्यात त्यात नवरा होता अघळ पघळ आणि अस्ताव्यस्त होता पण नाइलाजाने त्याला सिक्स पॅकेज बर्मुडा आणि जर्सी वगैरे घालून फिरावे लागे बायकोचे स्टेटस सांगायचं म्हटलं तर अपेक्षित होतंच त्यातल्या त्यात बायको भिशीला वगैरे गेली तर हा टॉवेल गुंडाळून बनियन वर दोन एक तास मनासारखं जगून घ्यायचा
पुन्हा बायको घरी येण्याची वेळ झाली जर्सी बर्मुडा घालून रेडी वहिनींचा वापर अगदी टापटीप नवऱ्याला बर्मुडा सुद्धा रोज घडी करुन कपाटात ठेवावी लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे वहिनीची समयसूचकता दैवी वरदान आहे म्हटलं पाहिजे कुठल्याही घटनेचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात हे त्याना दिव्य दृष्टीने आधीच कळायचे एक दिवस त्यांच्याकडे एक गेट-टुगेदर अरेंज केला होता नुसता वरण भात भाजी होळीचा बेत केला असता तर इमेजला धक्का लागला असता मग वहिनीने युट्युब वर एक नोबेल आईटम शोधला पनीर पिझ्झा विथ बेबी मशरूम टॉपिक्स सर्व साहित्य
वहिनी स्वतः बाजारात जाऊन हायजेनिक असल्याची खात्री करून आणलं पण बेबी मशरूम त्यांच्या एरियात मिळाले नाही नवऱ्याला आणायला सांगितलं नेमकी त्या दिवशी कुठलीतरी क्रिकेटची फायनल मॅच होती नवरा सकाळपासून बिना दांडी आंघोळीचा मॅच पाहत बसला होता विराट कोहली ची बॅटिंग सोडवून बेबी मशरूम घेण्यासाठी बाहेर पडणे इतका बावळट तो नक्कीच नव्हता त्याने बायकोला अफलातून आयडिया दिली आहेत अग आपल्या मागच्या सर्विस लाईन मध्ये बघ शेकडो मशरूम उगवले आहेत ते घेऊन ये मी वाटलं तर कट करून देतो
बसल्या बसल्या मॅच बघत अहो पण मी ऐकलंय ते विषारी असतात म्हणून बायकोन आपलं मेडिकल ज्ञान पाझळ अग मी सुद्धा बारावीपर्यंत बॉटनी शिकलो आहे काही विषारी विषारी नसतात ते शिवाय गावरान गोडवा असतो त्या टाइमपास उत्तर दिलं आणि पुन्हा मॅच मध्ये रंगला बायकोला नाइलाजानं पटलं पण समय सूचकता आडवी आली हे मशरूम विषारी असली तर पण वहिनी जवळ उत्तर नाही असा प्रश्न अजुन तरी जन्माला आला नव्हता त्यांनी लगेच विषाची परिक्षा पाही चा निर्णय घेतला सर्विस लाईन मधून टेडी मशरूम घेऊन आले आणि नवर्याच्या सोडून दोन तीन मशरूम दारात बांधलेल्या टीप याला खाऊ घातले टीप याने वेडावाकडा चेहरा केला
पण लगेच फ्रेश झाला स्वयंपाकाला तीन तास अवकाश होता नवरा मॅच पाहत होताच बायको टीपयाला प्रेमाने पाहत होती मधूनच ती टिपच्या पाठीवरून हात फिरवायची टिपया आनंदाने उड्या मारत मालकिणीशि मस्तत्या करायचा नवऱ्याने विकेट घेतल्यावर टाळ्या वाजवल्या की वहिनी सुद्धा टिपे अजून आहे हे पाहून टाळ्या वाजवायची तीन तास उलटले मॅच संपली टिप या नाचत बागडत मैत्रिणीला भेटायला बाहेर बागेत गेला मित्र मंडळी आली पनीर पिझ्झा विथ मशरूम टॉपिंग सर्वांनी भरपूर हादरडा जेवण आटोपली इतक्यात वहिनींचा पाच वर्षे मुलगा हमसून हमसून रडत घरी आला
आई आपला टीप या देव बापाच्या घरी गेला वहिनी सवय सुचवणे मुलाचा तोंडा दाबलं आणि पटकन खाली बसल्या पण वहिनी जवळ उत्तर नाही असा प्रश्न अजुन तरी जन्माला आला नव्हता त्यांनी पटापट निर्णय घ्यायला सुरुवात केली वीस माणसं म्हणजे दोन ॲम्बुलन्स डॉक्टरांशी बोलून 20 रूम बुक केल्या फूड पॉयझनिंग ची केस असल्याची कल्पना देऊन ठेवली डॉक्टर फटाफट तयारीला लागले पंचवीस-तीस एरंडेल तेलाचा आणि एनिमा चे सेट तयार केले पाहुण्यांना बडीशोप सुपारी न देता भराभर ॲम्बुलन्स मध्ये कोंबण्यात आले तृप्तीचा ढेकर द्यायच्या आतच त्यांना एरंडेल तेल पाजून ढेकर दाबून टाकण्यात आले
इमर्जन्सी केसेस म्हणून त्यांना एनिमा देऊन खाल्लेलं सर्व बाहेर काढण्यात आले पाहुणे कन्फ्यूज होते शेजारच्या खाटेवर झोपलेल्या मित्राला हे काय सुरू आहे असं विचारत होते खाटेवरचा मित्र रिकाम्या पोटाने फक्त आकाशात बोट दाखवायचा दोन तास हीच धावपळ सुरू होती हॉस्पिटलचे बिल 40 हजार झालं होतं वहिनी बिल द्यायला काउंटरवर उभ्याच होत्या इतक्यात त्यांचा मुलगा मागून बिलगला रडणं थोडं कमी झालं होतं तो आईला सांगायला लागला आई तू किती दयाळू आहे किती काळजी करते आपल्या पाहुण्यांची जग मात्र फार दुष्ट आहे
बघ आपल्या टीप याला ज्या मोटारीने चिरडलं तिचा मालक गाडी न थांबवता पळून गेला देव बाप्पा त्याला नक्कीच उकळत्या तेलाच्या कढईत टाकले तू फक्त बघतच राहा आणि वहिनी खरोखर नुसत्या वेड्यासारखे बघतच राहिल्या मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद