अभिनेत्री सायली संजीव तिचे विविध भूमिकांसाठी ती नेहमीच चर्चेत असते तिथे फोटोशूट सुद्धा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात सायलीच्या फोटोंवर असलेल्या
कमेंट सेक्शन मध्ये नेहमी तिच्या लूक्स बद्दल जे कधी तिचे कौतुक करताना दिसतात पण आता सायलीचे का व्हिडिओ वर तिच्याऐवजी क्रिकेटर ऋतुराज गायकवाड साठी कमेंट पाहायला मिळतात तर झालं असं
सायलीने नुकतच नाक टोचल त्याचा व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केला त्याच दिवशी म्हणजे 19 सप्टेंबरला सीएसके व्हर्सेस मुंबई इंडियन्स आयपीएल ची पहिली मॅच होती
क्रिकेटर ऋतुराज सीएससी कडून खेळतो त्या मॅच मध्ये ऋतू राजनी चांगलीच कामगिरी केली त्यात सर्व चाहत्यांनी सायलीच्या व्हिडिओ ऋतुराज साठी कमेंट केलेत
एकंदरीतच व्हिडिओ सायलीचा आणि चर्चा मात्र ऋतुराजची असे म्हणावे लागेल दरम्यान काही महिन्यापूर्वी सायली आणि ऋतुराज ची अफेअरची चर्चा रंगली होती
त्या दोघांच्या एकमेकांच्या फोटो वरील कमेंट्स मुळे त्यांच्या रिलेशनशिपचा चर्चांना उधाण आलं होतं पण त्यानंतर याबद्दल ऋतुराज ने सोशल मीडियावर वरून चर्चांना पूर्णविराम लावला तसंच सायली आणि ऋतुराज ला एकत्र बघायला तुम्हाला आवडेल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद