माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील शेपाली ची भूमिका साकारणारी अभिनेत्री बद्दल माहिती नसलेल्या काही खास गोष्टी जाणून घेऊया माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत शेफाली जी भूमिका साकारत असणाऱ्या अभिनेत्रीचे नाव आहे
काजल काटे मी मूळची नागपूरची अभिनयाची आवड तीला कॉलेजमध्ये असल्यापासूनच होती नाटकातून काम करत असताना झी मराठी वाहिनीवर तुझं माझं ब्रेकअप या मालिकेतील तिला अभिनयाची संधी मिळाली
झी युवा वरील डॉक्टर डॉन या मालिकेतील मोगऱ्याची भूमिका बजावली स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेतून तिने आयशा बेगम हे पात्र साकारले होते काजल काटे 2019 साली प्रतिक कदम सोबत विवाह बद्ध झाले प्रतिक कदम हा एक फिटनेस ट्रेनर आहे
काजलचे थोरली बहीण स्नेहा काटे शेलार की देखील मराठी हिंदी मालिका अभिनेत्री आहे स्नेहा काटे शेलार ही स्नेहा अशोक मंगल या नावाने ओळखली जाते काजल का पती प्रतिक कदम यांच्या बद्दल आणि त्यांना काही खास गोष्टी माहिती नसतील
मुंबई इंडियन्स आयपीएल सामन्यातील एक महत्त्वाचा भाग आहे प्रतीक गेले कित्येक वर्ष मुंबई इंडियन्स टीम ला फिटनेसचे प्रशिक्षण देतोय मुंबई इंडियन्स टीमच्या फिटनेस व तो चांगलाच प्रशिक्षण देताना पाहायला मिळतोय सेफली साकारणारी
त्याची पत्नी अभिनेत्री काजल काटेही देखील अनेकदा आयपीएल सामने पाहायला जाते त्यावेळी मुंबई इंडियन्स टीम सोबत बरेशे फोटो तिने सोशल मीडियावर देखील अपलोड करताना पाहायला मिळते पण सध्या हे सामने भारताबाहेर दुबई येथे खेळले जात असल्यामुळे
आणि तिची सिरीयल मुंबई सुरू असल्याने तिला जाणे शक्य होत नसले तरी प्रतीक तिच्या मालिकेतील कामाचे कौतुक करताना पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी त्याने मालिकेतील तिच्या सिन चा एक व्हिडिओ मोबाईल मध्ये शूट करून सोशल मीडिया अपलोड केला आहे
तर तुम्हाला माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील शेफाली चे पात्र साकारणारी अभिनेत्री काजल काटे आवडते का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो काजल काटे आणि प्रतीकची जोडी तुम्हाला कशी वाटते
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद