मराठी बिग बॉस स्पर्धक स्नेहा वाघ आपल्या आयुष्यात दोनदा घटस्फोट झाल्यानंतर प्रेक्षकांकडून सहानुभूती मिळताना दिसत आहे गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात स्नेहा वाघ आणि तिचा पहिला पती अविष्कार दारव्हेकर कारणामुळे चर्चेत येत आहे स्नेहा वाघ ने घरगुती हिंसाचार प्रकरणात अभिनेता अविष्कार दारव्हेकर यांनी घटस्फोट दिला होता
2015 साली इंडियन डिझाईन असलेला अनुराग सोलंकी सोबत दुसरा विवाह केला मात्र अनुरागच्या त्रासाला कंटाळून अवघ्या आठ महिन्यात असली त्याच्यापासून घटस्फोट घेण्याचे ठरवले हिंदी मालिकेतील अभिनेत्री काम्या पंजाबी ने स्नेहा वाघ याबाबत चांगलेच खडे बोल सुनावले आहे ट्विटरच्या माध्यमातून तिने स्नेहा वाघ वर आरोप लावले आहेत
की तुला बिग बॉसच्या घरात यायचं होतो ही चांगली गोष्ट आहे परंतु तु विक्टिम कार्ड कशाला खेळतेस तुझ्या पहिल्या लग्नाबद्दल मला फारशी कल्पना नाही मात्र तू दुसऱ्या लग्नाच्या काही कहाण्या सांगू नकोस तेही याच आर दिवसाच्या शोसाठी तुला चांगलंच माहितीये मी सत्य बाहेर आणू शकते वाईट खेळ खेळू नकोस काम्या पंजाबीने स्नेहा वाघ वर लावलेला
आरोपांवर स्नेहाचा दुसरा पती अनुराग सोळंकी यांनी ट्विटरवरून एक प्रतिक्रिया दिली आहे त्याचीही प्रतिक्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसते अनुराग सोलंकी ने काम्या पंजाबी चे आभार मानत धन्यवाद काम्या मला मोठा धक्का बसला आहे की या शोमध्ये घेण्यासाठी लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात मला यावर काहीही म्हणायचे नाही
पण स्नेहा तुला एक विनंती आहे की जेव्हा तु बिग बॉसच्या घरातून बाहेर निघशील तेव्हा मी तुझा छळ केला आहे का याचा एक तरी मला पुरावा दे अनुराग सोलंकी याने स्वतःहे ट्विट करतात प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले नेहा चं म्हणणं बरोबर आहे की अनुरक्त म्हणणं बरोबर त्यांना ठाऊक नाही मात्र काम्या पंजाबी यावर काय खुलासा करू शकते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले तर काय मत आहे संपूर्ण या प्रकरणावर
मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद