बिग बॉस मराठी पर्व 3 ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली स्पर्धकांमध्ये टास तरंगताना दिसू लागले आहे या स्पर्धकांची घराच्या बाहेर सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागली आहे
प्रत्येक जण आपल्या आवडत्या स्पर्धकाला सपोर्ट करण्यासाठी सज्ज झालेल्या अशाच सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील तुमची लाडकी अभिनेत्री लती म्हणजेच अक्षया नाईकला
सोशल मीडियावर एका चाहत्याने बिग बॉस मधला तुमचा आवडता स्पर्धक कोण असा प्रश्न विचारल्यावर तिने विकास पाटील आणि स्नेहा वाघ च नाव घेतले तर लतिका विकास
आणि स्नेहा ला सपोर्ट करताना दिसते तर तुम्ही कुठल्या स्पर्धकाला सपोर्ट करत आहे
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद