बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता कुठे सदस्य सेट व्हायला लागलेत या आठवड्यात घरचा सातबारा महिला स्पर्धकांच्या हातात आहे
तर पुरुष स्पर्धक त्यांचे सेवक आहेत गायक आदर्श शिंदे यांचा भाऊ डॉक्टर उत्कर्ष शिंदे सुद्धा यावेळी बिग बॉसच्या घरात आहे उत्कर्ष सपोर्ट करायचा
आव्हान आदर्श यांनी व्हिडिओ मधून केले आहे तर तुम्ही घरातल्या कोणत्या स्पर्धकाला सपोर्ट करत आहात
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद