सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभ्या आणि लतिची जोडी ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे ओन स्क्रीन अभ्या आणि लती साकारणारे कलाकार म्हणजेच अभिनेता समीर परांजपे
आणि अभिनेत्री अक्षय नाईक यांची ऑफ स्क्रीन खुप चांगली मैत्रिण आहे हे दोघंही नेहमी एकमेकांसोबत चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात
तसेच नेहमी धमाल-मस्ती सुद्धा करताना दिसतात आता आणखी एक व्हिडीओ अक्षय ने सोशल मीडिया वरून शेअर केलाय ज्यात समीर फोन मध्ये बिझी दिसतोय या फोटोला अक्षया ने ऑलवेज ऑन इज फोन असत
कॅप्शन दिलंय समीर च्या बायको ला म्हणजेच अनुजा ला ए ग्रिट विचारत ट्याक केलं आहे म्हणजेत थोडक्यात लतीने तिच्या ऑन स्क्रिन नवऱ्याची त्याच्या खऱ्या बायकोकडे कंप्लेंट केली आहे तर तुम्हाला सुद्धा लतिका का आणि अभ्या आवडतात का
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद