मंडळ बिग बॉस मराठी 3 मध्ये महिला कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी एक स्पर्धक म्हणून भाग घेतलाय बिग बॉसच्या घरात दाखल होणाऱ्या त्या पहिल्याच कीर्तनकार आहेत
बिग बॉस मराठी च्या घरात दाखल होण्याअगोदर शिवलीला यांना त्यांचे आई वडील भेटण्यासाठी मंचावर आले होते त्यावेळी महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आई-वडिलांना त्यांचे नाव शिवलीला असं का ठेवलं
हा प्रश्न विचारला यावेळी शिवलीला च्या आईने सांगितलं की लग्नानंतर जवळपास सात वर्षे त्यांना मूल झाले नव्हते नंतर त्यांनी शिवलीला ग्रंथाचे 108 वेळा पारायण केले
त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना बाळ झाल्याचे स्वप्न पडलं शिवलीला यांच्या आईने त्यांच्या आईला याबाबत सांगितले तर त्यांनी त्याकडे फार लक्ष दिले नाही यानंतर शिवलीला यांचे आई डॉक्टर कडे गेल्या
तेव्हा डॉक्टरांनी च्या प्रेग्नंट असल्याचं सांगितलं त्यामुळे त्यांनी मुलीचं नाव शिवलीला असं ठेवल्याचे सांगितले आहेत मंडळी शिवलीला या सर्वात तरुण महिला कीर्तनकार आहेत
कीर्तनाच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन करतात त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात शिवलीला यांच्या कीर्तनाचा जादूने तेथील वातावरण भक्तिमय करणार का हे पाहण्याची सर्व प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहेत
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद