झी मराठी वरील माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोचलेली बालकलाकार मायरा वयकुल खूप कमी वेळातच प्रेक्षकांची आवडती ठरली
मालिका सुरू होऊन काही दिवस झाले असताना मायरा च्या आयुष्यात एक आनंदाची गोष्ट घडली आहे मायला सोशल मीडिया स्टार असून तिचे रिल्स पाहायला
चहात्यांना खूप आवडतात मायरा चे नुकतेच इंस्टाग्राम वर दोन लाख फॉलोवर्स कम्प्लीट झालेले आहे मायरा ने यासाठी तिच्या फॉलॉवरस चे खूप आभार मानले आहे
तर मायरा साकारत असलेली परी तुम्हाला किती आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद