प्रसिद्ध गायका समोरच्या अफेर बद्दल आर्याने केला खुलासा

लोभस चेहरा आणि सुरील आवाज असलेली गायिका म्हणजेच आर्या आंबेकर सारेगमप लिटील चाम्प मध्ये एकेकाळी स्पर्धक म्हणून आलेली आर्या आज त्याच शोमध्ये जजच्या खुर्चीवर बसली

गेल्या काही दिवसांपासून आर्या सिने सृष्टीतील एक प्रसिद्ध गायक आणि संगीतकार ला डेट करीत असल्याची चर्चा रंगत होत्या मात्र आता आर्याने पोस्ट शेअर करत याबाबत खुलासा केला आहे

आर्या आपल्या पोस्ट मध्ये म्हणते काही बाबी स्पष्ट करायच्या आहे सोशल मीडियावर काही अफवा वेगाने व्हायरल होत आहे त्याबाबत गेल्या 12 वर्षापासून कोणतीही टायलेंट एजन्सी मला मॅनेज करत नाही

इंस्टाग्राम फेसबुक पेज वरील माझे सर्व फॉलॉवरस ऑरगॅनिक आहे तसेच युट्युब वरील सबस्क्रायबर सर आणि यूज देखील ऑरगॅनिक आहे फॉलोवर्स सबस्क्रिबर्स विकत घेण्याची संकल्पनेवर माझा विश्वास नाही आणि मी त्याच्या विरोधात आहे ते माझ्या नैतिकतेमध्ये बसत नाही

प्रमोशन किंवा कार्यक्रमासाठी मी थेट संवाद साधते आर्या याबाबत पुढे म्हणते की मी एका प्रसिद्ध व्यक्तीला डेट करत असल्याची अफवा बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे

मी पुन्हा स्पष्ट करू इच्छिते की हे माझे मार्गदर्शक आहे ही अफवा असली तरी मी त्यांचा कायम आदर करीत आलेली आहे आणि करीत राहील मला त्यांचं कौतुक वाटतं तिच्या पोस्टचे अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केलंय

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *