गेल्या तेरा वर्षापासून तारक मेहता का उल्टा चश्मा चाहत्यांचे मनोरंजन करत आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली एवढेच नाही
तर मालिकेची स्टार कास्ट कायम सोशल मीडियावर अॅक्टीव राहते मालिकेची स्टार कास्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात पण आता एक धक्कादायक बातमी समोर येत आहे
मालिकेतील एक अभिनेत्याचा अपघात झाला आहे आयुष्यमान भव आणि तारक मेहता का उल्टा चश्मा स्टार अभिनेता प्रशांत बजेटच्या कारचा अपघात झाला आहे नुकताच मुंबईचे येंकटी पॅनल जंक्शन वर त्याच्या कारचा अपघात झाला आहे
परंतु प्रशांत अपघातातून बचावली आहे प्रशांतच्या कारला धडक देणाऱ्या रिक्षाचालक विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली आहे प्रशांत म्हणाला अपघातातून वाचलो त्यासाठी मी देवाचे आभार मानू शकत नाही मला वाटलं
की मी माझा पाय गमावला आहे मी सुन्न होतो पण इतर लोक तिथे होते त्याच्यामुळे मी सुखरूप घरी पोहोचलो प्रशांतच्या कारला धडक देणाऱ्या रिक्षाचालकाचे प्रकृती देखील स्थिर आहे तर तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा ही सिरिअल आवडते का या सिरीयल मधील कोणती पात्र तुम्हाला सर्वात जास्त आवडते
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद