मंडळी मराठी अभिनेत्री केतकी चितळे हे तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते तिच्या यातील काही पोस्ट मुळे अनेक वेळा वादही निर्माण झाले
आणि आता अशाच एका वादग्रस्त पोस्ट मुळे अभिनेत्री केतकी च्या अडचणीत वाढ झाली कारण ठाणे कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळला आहे
म्हणून अभिनेत्री केतकी ला अटक होण्याची शक्यता आहेत मंडळी हे प्रकरण म्हणजे केतकीने मागील वर्षी म्हणजे 1 मार्च 2020 रोजी एक वादग्रस्त पोस्ट केली होती
या तिच्या पोस्ट मुळे दलित समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार त्याच्याविरुद्ध करण्यात आली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला
आणि याच प्रकरणात आता ठाणे कोर्टाने अभिनेत्री केतकी चा अटकपूर्व जामीन नाकारला आहे त्यामुळे आता केतकी ला अटक होण्याची शक्यता आहेत तर मंडळी या प्रकरणावर तुमची प्रतिक्रिया काय
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद