कलर्स मराठी वाहिनीवरील ही मालिका होणार बंद कलाकार झाले भावूक

चित्रपटाचे चित्रीकरण यापेक्षा मालिकांचे चित्रीकरण आणि खूप दिवस सुरू असतात कधी कधी भरपूर महिने तर कधी झाली बरीच वर्ष या दरम्यान कलाकार एका कुटुंबाप्रमाणे एकमेकांसोबत राहत असतात आणि जेव्हा मालिकेचा निरोप घ्यायची वेळ येते

तेव्हा बरेच कलाकार भाऊक होताना दिसतात असाच काहीसा भाऊ कसा अभिनेता सुयश टिळक शुभमंगल ऑनलाइन ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून शेवटचा एपिसोड शूट देखील झालाय या मालिकेचा निरोप घेताना सुयेश लिहितो आज हा प्रवास संपला

चित्रीकरण संपलं मालिका तुमचा निरोप घ्यायला अजून थोडा अवकाश आहे प्रेम आणि आशीर्वादासाठी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार नवीन प्रवास सुरू होण्या आधी हे लिहावसं वाटत नाही नवीन प्रवास म्हणजे बिग बॉसच्या घरात मी नाहीये

तर कृपया तश्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका शंतनू सदावर्ते आजपर्यंत केलेल्या पात्रांपैकी वेगळं घडलेलं पण सावरू पाहणार पात्र आजच्या पिढीतला तरुण मुलगा आणि त्याची गोष्ट मालिकेची सुरुवात झाली वेगळा नोटवर झाली खरी पण पुढे त्यात वेगवेगळी वळणे येत गेली

त्याप्रमाणे शंतनुला समजून घेणं कधीही सोप्प तर कधी अवघड होत गेला माझ्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध जाणारा शंतनु मला सापडेल का नाही याची मनात खूप भीती होती पण शंतनु बरोबर मला मजा आली मी रोज वेगळा माईंड सेट ने शंतनुला समजून घेत होतो

या सगळ्या प्रवासात नवीन कुटुंब जमलं सुबोध दादा मंजिरी ताई कडून प्रेमाची कौतुकाची आपुलकीची थांब वेळोवेळी आत्मविश्वास वाढत गेली मनीष दादा वैभव सर मंजिरी ताई यांना दाखवलेल्या विश्वास ला पात्र ठरण्याची मजबूत कसोटी लागली होती दररोज वेगळं आव्हान समोर होतं

दीपाताई तुला मनापासून धन्यवाद मला शंतनु म्हणून पाहिलं त्यासाठी निशांत सुर्वे मिलिंद पेडणेकर रोशन निमिष सिद्धी सुशांत सुरभी तुमच्याशिवाय तर काहीच शक्य नव्हतं सचिन पटेकर सर गुंजन यांची कॅमेरा आणि लाइटिंग ची रियलस्टिक पद्धत महेश कुडाळकर तुझा कमाल सेट जिथे सगळे लोकेशन तयार केले

चेतन चे कमाल संवाद जीतू भाई जीत तुम चा कथाविस्तार सनी मयूर प्रथमेश तुमच्यासारखे मेकअप करणारे मित्र उदय प्रणाली गौतम अभिषेक क्वेश्चन्स टीम सचिन दादा संतोष दादा शेख भाई श्रवण दादा तुम्ही आमची रोज घेत असलेली काळजी लाईटची आर्ट डिरेक्शन ची सगळी टीम कलर्स मराठी ची टीम वैभव शेटकर तुझी प्रसिद्ध संकल्पना हे सगळं मिस करेल अशा पद्धतीने सुयेश ने आपल्या भावना व्यक्त केल्या तर तुम्हीसुद्धा मिस कराल का तुमच्या लाडक्या शंतनुला

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *