मनोरंजन विश्वातील चहात्यांचा लाडका सीड अर्थात सिद्धार्थ शुक्ला अकाली गेला वयाच्या चाळिसाव्या वर्षी सिद्धार्थ शुक्ला ची प्राणज्योत मालवली गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले मुंबईतील कपूर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला
सिद्धार्थ अकाली मृत्यू सर्वांना चटका लावून गेले अद्यापही सीड आपल्यात नाही यावर चाहत्यांना विश्वासच बसत नाहीये सिद्धार्थला मॉडेलिंगमध्ये काहीच रस नव्हता तो या क्षेत्रात आला तो केवळ केवळ आणि केवळ त्याच्या आईच्या हट्टामुळे सिद्धार्थला एक मोठा बिझनेस मॅन माहिती होते
पण लेकाचा चेहरा अगदी हिरो सारखा आहे त्यामुळे त्याने मॉडलिंग करावी अभिनय करावा अशी त्याच्या आईची इच्छा होती आईच्या इच्छेखातर सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये स्पर्धेत भाग घेतला होता आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ही स्पर्धा जिंकली इथूनच सिद्धार्थच्या मॉडेलिंग करिअरचा प्रवास सुरू झाला
तो अगदी कालपर्यंत सुरू होता मॉडलिंग जाहिराती करता करता त्याला बाबुल का अंगण छुटेना या पहिला टीव्ही शो मिळाला आणि त्यानंतर त्याने कधीच मागे वळून बघितले नाही बालिका वधू या मालिके मुळे सिद्धार्थ घरा घरात पोचला
यानंतर बॉलिवूडमध्ये त्याचा डेब्यू झाला रियलिटी शो जिंकण्यात तर जणू त्याचा हातखंडा होता बिग बॉस सीजन 13 शिवाय खतरो के खिलाडी सेवेन चा तो विजेता होता आपल्या करिअरमध्ये सिद्धार्थने फार कमी वेळात मोठी उंची गाठली होती
कोट्यवधी रुपयांची संपत्ती चा तो मालक होता 2020 पर्यंत सिद्धार्थची एकूण संपत्ती 1.5 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 10 कोटी 94 लाख 55 हजार 750 रुपये इतकी होती सिद्धार्थ शुक्ला ची बहुतेक कमाई ही टीव्ही शोच्या आणि मोठ्या जाहिरातीमधून होत होती
सिद्धार्थ चे मुंबईमध्ये घर आहे तिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहत होता त्याने हे घर नुकतेच विकत घेतले होते बाईक आणि कार से प्रचंड वेड असलेला सिद्धार्थ बीएमडब्ल्यू आलिशान गाडीतून फिरायचा सिद्धार्थच्या याच्या या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याला भावपूर्ण श्रद्धांजली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद