छोटीशी मायरा पाहा किती कमावते इतक्या लहान वयात

माझी तुझी रेशीमगाठी ही ही नवी मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकार सोबतच मायरा ही चिमुकली हीसुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे या तिघांनी व्यतिरिक्त अभिनेता संघर्ष कराळे ही या मालिकेमध्ये मुख्य भूमिकांपैकी एक भूमिकेत दिसत आहे सध्या ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असली तरी या मालिकेतील प्रत्येक कलाकारासाठी कोणत्या ना कोणत्या कारणाने खास आहे

मात्र त्याचबरोबर या मालिकेसाठी प्रत्येक कलाकाराने आकारलेल्या मानधनाचा आकडाही मालिके इतकाच खास आहे विशेष म्हणजे मानधना च्या बाबतीत वयाने छोटी असणारी मायरा कमाईच्या बाबतीत इतर कलाकारांना तोडीस तोड आहे असं म्हणता येना इतकंच तिचं मानधन आहे जाणून घेऊयात या मालिकेमध्ये काम करणारे कलाकार आणि त्यांच्या मानधनाचा आकडा संदर्भात या मालिके श्रेयस तळपदे बरोबरच अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोबत झळकली आहे प्रार्थना देखील बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे

श्रेयस सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करणं हे माझे स्वप्न होते त्याच्या सोबत चित्रपटात भूमिका मिळावी अशी माझी फार आधीपासूनच इच्छा होती असे या मालिकेबद्दल बोलताना प्रार्थना सांगते मालिकेत सहकलाकार आणि त्यातही प्रेमासारख्या संवेदनशील विषयावर ही मालिका असल्याने चित्रपट मिळाला नसला तरी श्रेयस सोबत काम करण्याची माझी इच्छा पूर्ण झाली मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांचे ऑफर आल्या परंतु तेव्हा मी फक्त चित्रपट करायचे ठरवले होते असेही

मालिका निवडणे संदर्भात विचारण्यात आलेले प्रश्न बद्दल बोलताना प्रार्थना म्हणते आपलेच चहाते आपल्याला पहायला उत्सुक असतात म्हणूनच मी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचा निर्णय घेतला आणि ही मालिका स्वीकारली अनेक वर्षानी प्रार्थना ने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं असलं तरी तिचा मानधन हे मोठ्या पडद्या अभिनेत्री असल्याने अधिक आहे अभिनेत्री प्रार्थना बेहेरे या मालिकेच्या एका भागासाठी 32 हजार रुपये इतके मानधन घेते सुप्रसिद्ध अभिनेता संकर्षण कराडे या मालिकेत सेकंड रीड साकारत आहे मालिकेच्या एका भागासाठी 28 हजार रुपये इतके मानधन घेतो

संघर्ष या मालिकेमध्ये श्रेयश मित्राची भूमिका साकारत आहे आभाळमाया दामिनी अवंतिका मराठी यासारख्या लोकप्रिय मालिकांमधून श्रेयसने सुरुवातीच्या काळातच आपली ओळख निर्माण केली होती मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीत नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे श्रेयस ने आजवर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले छोट्या पडद्यावरून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रेयसने बॉलिवूडचा रुपेरी पडद्यावरील देखील मोठे यश मिळवले आहे

मात्र आता एका मोठ्या ब्रेकनंतर श्रेयसने माझी तुझी रेशीमगाठी या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केला आहे त्यानंतर हिंदी मालिके सोबतच तो सावर खेडे आईची शप्पथ या मराठी चित्रपटांमधून तो झळकला 2005 साल मध्ये आलेल्या इक्बाल सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले माझी तुझी रेशीमगाठी या एका भागासाठी श्रेयस तळपदे 38 हजार रुपये इतके मानधन घेतो श्रेयस आणि प्रार्थना या दोन उत्तम कलाकारांसोबत चिमुकली सुद्धा प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे माझी तुझी रेशिम गाठी या मालिकेतील चिमुकलीचे नाव मायरा वाघुळ कसा आहे

मायरा अभिनयात उत्तम डान्स मध्ये कमाल आणि सोशल मीडियावर खूप सुंदर ॲक्टिव आहे मायरा चार वर्षांची असून ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते इंस्टाग्राम वर माउरचे 90000 हून अधिक फॉलोअर्स आहेत मायराचे इंस्टाग्राम अकाउंट तिची आई श्वेता संभाळते एक परी या आगामी मराठी चित्रपटात मायरा झळकणार आहे सध्या या चित्रपटाविषयी फारसा खुलासा करण्यात आलं नाही अवघ्या चार वर्षांची ही चिमुकली एका भागासाठी तब्बल दहा हजार रुपये इतके मानधन घेते इतर कलाकारांच्या तुलनेत हा आकडा कमी असला

तरी वयाच्या मानाने मायराची कमाई छोटा पैकेट बडा धमाका अशी म्हणावी लागेल तर तुम्हाला माझी तुझे रेशिम गाठी या मालिकेतील कोणता कलाकार सगळ्यात जास्त आवडतो या छोट्या चिमुकलीचे म्हणजे मायरा ची भूमिका तुम्हाला आवडते का तिचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *