अभिनेत्री वीणा जगताप आणि शिव ठाकरे या कारणामुळे प्रचंड संतापले

मंडळी अभिनेत्री वीणा जगताप ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते तिच्या आणि शिव ठाकरे च्या प्रेमाची खूप चर्चा होत असते आता पुन्हा एकदा हे कपल चर्चेत आले ते एका ट्रॉलरला चांगलाच धडा शिकवला

मुळे मंडळी नुक्तच अभिनेत्री वीणाला एका सोशल मीडिया युजरने खुप अश्लील भाषण टोल केलं डॉलर ने वीणाला तुझा रेट किती असं घाणेरड्या शब्दांत विचारलं आणि नंतर त्याने त्याचा हा मेसेज डिलीट केला त्यानंतर त्याने त्याचा यूजर आयडी सुद्धा बदला त्यामुळे अभिनेत्री वीणा जगताप आणि त्याच्या मेसेज चा स्क्रीन शॉट घेऊ शकली नाही

पण मेसेज मुळे अभिनेत्री वीणा खूप संतापली वीणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आणि घाणेरडे मेसेज करणाऱ्या या युजरला वीणाने चांगलाच धडा शिकवला आहे

यात वीणाच्या मदतीला अभिनेता शिव ठाकरे सुद्धा धावून आलाय त्याने या टोल करणाऱ्याला शोधून काढले आणि त्याचा चांगलाच समाचार घेतलाय यानंतर या युजने माफी मागणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे

या युजर चा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेता शिव ठाकरे म्हणाले की मुलींवर काही कमेंट करा आणि त्याची कोणी दखल घेणार नाही हा गैरसमज डोक्यातून काढून टाका अवघ्या एका तासात सगळी माहिती मिळाली म्हणजे विचार करा परत असं काही झाल्यास त्याचे परिणाम नक्कीच वाईट होतील असे वाईट कृत्ये करण्यापेक्षा भरपूर शिकून आई बाबांचे नाव मोठं कर असा समज झाला

या युजरला शिव ठाकरे यांनी दिला आहे तर मंडळी एखाद्याला टोल करतानी सर्वांनीच आपल्या मर्यादा चे पालन करायला हवं कलाकारांना शिव्या घालणं त्यांना घाणेरडे मेसेज करणं असे प्रकार जर केले तर प्रत्येक वेळी कलाकार ऐकून घेतील असं नाही तर हे कलाकार सुद्धा टोल करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना पकडू शकतात हे या सर्व प्रकारानंतर सिद्ध झाले

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *