तुझी माझी रेशीमगाठ मालिकेतील अभिनेत्री आहे हवा येऊ द्या फेम कलाकाराची बायको

नुकतीच सुरू झालेली माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतली कलाकारही रसिकांच्या चांगल्या ओळखीचे आहेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांसारख्या प्रसिद्ध चेहरे मालिकेत असल्यामुळे

रसिकांमध्ये मालिका सुरू होण्याआधीच उत्सुकता वाढली होती मालिकेची कथा तगडी कलाकारांची फौज यामुळे अतिशय कमी वेळात मालिका रसिकांची आवडती मालिकांपैकी एक बनली आहे मालिकेत आता हळूहळू इतरही कलाकार समोर येऊ लागले आहेत

नुकतेच मालिकेत मीनाक्षी नावाचा व्यक्तिरेखेची एन्ट्री झाली आहे मीनाक्षी नेहाच्या वहिनीची भूमिका साकारत असून ती नेहा चे दुसरे लग्न होण्यासाठी तिला स्थळ सुचवत असते मात्र दुसरे लग्न करण्यासाठी नेहाचा स्पष्ट नकार असतो

म्हणून वहिनीने सुचवलेले वकिलांचे स्थळ ती नाकारते नेहाच्या वहिनीची भूमिका निगेटिव स्वरूपाची आहे अल्पावधीतच वहिनीच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री यांचे लक्ष वेधून घेतले आहे वहिनी च्या भूमिकेत झळकणार या अभिनेत्रीचे नाव आहे

स्वाती देवल पण तुम्हाला माहिती आहे का स्वातीने यापूर्वी काही मालिकेमध्ये काम केलेले आहे कुंकू कळत नकळत पारिजात वादळ वाट विवाहबंधन फुबाईफु पुढचं पाऊल या सारख्या अनेक मालिकांमध्ये स्वाती देवलने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे

मराठी मध्येच नव्हे तर हिंदी तही स्वातीने काम केले आहे मिसेस तेंडुलकर या हिंदी गाजलेल्या मालिकेमध्ये स्वातीने उत्तम भूमिका साकारली होती स्वाती देवल ही उत्कृष्ट अभिनेत्री आहे मोठ्या मेहनतीने इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे

जितकी प्रसिद्ध स्वाती देवल आहे तितकाच प्रसिद्ध तिचा पती देखील आहे चला हवा येऊ द्या या विनोदी कार्यक्रमात तुषार देवल हा संगीत संयोजनाची जबाबदारी सांभाळतो तुषारने हे घडले बिघडले इतिहास बेस्ट ड्रामेबाज रणवीर कॅफे हास्यसम्राट

अशा अनेक शोसाठी त्याने सय्यद संयोजक म्हणून भूमिका बजावली आहे स्वाती आणि तुषार यांचे लव मॅरेज आहे काही वर्षे डेटिंग केल्यानंतर 2003 मध्ये दोघांनीही लग्न बंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवी सुरवात केली

दोघांनीही त्यांच्या संघर्षाच्या काळात एकमेकांना साथ दिली दोघेही एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहिले प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यात दोघेही खुश आहेत आज दोघेही आपल्या क्षेत्रात नाव कमावत असून सुखाने दोघांचा संसार सुरु आहे

तुषार आणि स्वाती यांना त्यांच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी फिल्म बॉक्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला स्वाती देवल आणि तुषार देवरे यांची जोडी कशी वाटली स्वातीचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *