विना जगतापला तुझा रेट किती एका नेटकऱ्याने विचारले शिव भडकला पुढे काय झाले

बिग बॉस मराठी सीजन दोन फेम अभिनेत्री वीणा जगताप ला सोशल मीडियावर टोलींगचा सामना करावा लागला एका सोशल मीडिया यूजर वीणाच्या लेटेस्ट फोटो वर अश्लील शब्दात कमेंट केली

यावर विनाने या युजर चा चांगला समाचार घेऊन त्याच्या अकाउंटचा फोटो आणि त्याचं नाव सर्वात समोर आणलं वीणाचा बोयफ्रेंड शिव ठाकरेंनी सुद्धा या यूजर चा पर्दाफाश करण्यासाठी वीणाला मदत केली

विना सोशल मीडियावर लिहिते गाईज थोडे इथे क्स पाळा येथे सर्व मी हलक्यात घेणार नाहीये याशिवाय व्यक्तीमला माझ्या रेट बद्दल विचारले

आणि नंतर मी स्क्रींशोट घेऊ नये म्हणून मेसेज हटवला कोणाला टोल करणं किंवा शिवीगाळ करण केवळ बेकायदेशीर नाही तर एखाद्याला मानसिकरीत्या हानी पोहोचू शकत

व्यक्तिला स्वस्तात स्वतःचा जीव घेण्यात प्रोत्साहित करू शकतं अशी पोस्ट लिहून या सर्व प्रकरणात सपोर्ट केल्याबद्दल विनाने शिवचे आणि संपूर्ण इंस्टाग्राम फॅमिली चे आभार मानले आहे

शिव ठाकरे ने सुद्धा त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करून त्या व्यक्तीला समज दिली आहे तर तुम्हाला विना जगताप सोबत घडलेल्या प्रकाराविषयी काय वाटतं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *