मंडळी रंग माझा वेगळा स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिकेत कार्तिकच्या वडिलांची भूमिका साकारणारे अभिनेते श्रीरंग देशमुख हे मराठी मधील प्रसिद्ध अभिनेते आहेत
या अगोदर पुढचं पाऊल या मालिकेतील अभिनेता श्रीरंग देशमुख यांच्या अभिनयाला खूप पसंती मिळाली होती अभिनेते श्रीरंग देशमुख हे आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकले
यापैकी एक निर्णय या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी स्वतः केले म्हणजे ते एक लेखक आणि दिग्दर्शक सुद्धा आहेत अभिनेते श्रीराम यांची पत्नी देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत
त्यांचे नाव आहेत अभिनेत्री सीमा देशमुख अभिनेत्री सीमा या झी मराठीवरील नुकतच बंद झालेल्या माझा होशील ना या मालिकेत सिंधू हे पात्र साकारत होत्या
अभिनेत्री सीमा यासुद्धा आजपर्यंत गाजलेली नाटके मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकल्या आहे अभिनेता श्रीरंग आणि सीमा यांना रोहन नावाचा एक मुलगा आहेत
रोहन देशमुख हा देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्युझिक मिक्सिंग चे काम करतोय तर अशाप्रकारे अभिनेते श्रीराम देशमुख यांचा संपूर्ण परिवारा सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर मंडळी त्यांचा रंग माझा वेगळा या मालिकेतील अभिनेता तुम्हाला कसा वाटला
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद