नमस्कार मंडळी येऊ कशी कशी मी नांदायला ही झी मराठी वरील मालिका पुन्हा एकदा चर्चेत आले याचे कारण म्हणजे या मालिकेत आता एका प्रसिद्ध अभिनेत्री ची एन्ट्री होत आहेत ही प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे प्रिया मराठे येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील लग्न होऊन सोबत होण्याऐवजी मोहित सोबत झालं त्यामुळे ओम आणि स्वीटू वेगळे झाले
पण यामुळे प्रेक्षक मात्र नाराज झाले प्रेक्षकांना ओम आणि सितुला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची इच्छा आहेत म्हणून प्रेक्षकांची इच्छा पूर्ण करण्यासाठी या मालिकेमध्ये अभिनेत्री प्रिया मराठ्यांची एन्ट्री होत आहेत त्यांची ही भूमिका सकारात्मक असेल म्हणजेच या मालिकेत ती ओम आणि सुटला एकत्र आणणार आहेत
मंडळी अभिनेत्री प्रिया मराठी आजपर्यंत अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये झळकली काही दिवसांपूर्वी स्वराज्य जननी जिजामाता या सोनी मराठीवरील मालिकेत ती रायबाग यांची भूमिका साकारत होती अभिनेत्री प्रिया मराठे ही प्रसिद्ध अभिनेता शंतनु मोघे यांची पत्नी आहेत
अभिनेता शंतनू मोघे हे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पात्र साकारले मुळे खूप लोकप्रिय झाले होते तसेच ते आता सध्या स्टार प्रवाह वरील आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत अविनाश हे सकारात्मक पात्र साकारत आहेत त्याच्या पात्रांना सुद्धा प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहेत
तर येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत पुन्हा एकदा ओम आणि सुटला एकत्र आणण्यासाठी अभिनेत्री प्रिया मराठे या मालिकेत एन्ट्री होते तर तिचा या मालिकेतील सकारात्मक अभिनय बघण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद