तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेने सर्वांच्याच एक वेगळी जागा निर्माण केली आहे गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली ही मालिका टीआरपी लिस्टमध्ये देखील कायम अव्वल असते मालिकेच्या यशामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे
लेखक डायलॉग लिहितो पण त्यामध्ये प्राण आणण्याचे काम मात्र अभिनेत्याचे असते मालिकेत बापूजी भूमिका साकारणारे अभिनेते अमित भट यांनी वडिलांची भूमिका साकारण्यासाठी खऱ्या आयुष्यात अनेकदा टक्कल केले
मालिकेत चंपक्लाल गडा ही वडिलांची भूमिका साकारण्यासाठी 280 वेळा टक्कल केली एका मुलाखतीत अमित भट यांनी सांगितले की शूटिंग साठी मी दर दोन ते तीन दिवसांनी टक्कल करायचं सतत लेझर वापर केल्यामुळे
मला त्वचेच्या समस्या निर्माण झाली त्यानंतर डॉक्टरांनी मला टक्कल न करण्याचा सल्ला दिला मग निर्मात्यांनी त्यांना विक घालण्याचा सल्ला दिला पण व्यक्तिरेखा व त्यामधील प्राण कायम ठेवण्यासाठी त्यांनी टोपी घालण्याचा निर्णय घेतला
त्यामुळे आता मालिकेत बापूजी आपल्याला टोपी त दिसतात महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर एकाकी टोपी तले बापूजी सर्वांसमोर आले पण प्रेक्षकांनी त्यांच्या रूपाला देखील पसंती दिली आहे चंपक्लाल गडा यांच्या बद्दल सांगायचे झाले
तर अमित भट यांनी कॉलेज जीवनापासून अभिनयाला सुरूवात केली अनेक गाजलेल्या गुजराती नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे नाटकात काम करत असताना त्यांना तारक मेहता का उल्टा चश्मा या गुजराती कादंबरीवर आधारित मालिकेत काम करण्याची संधी मिळाली
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद