सध्या झी मराठीवर नवीन मालिका चालू झाल्या आहेत जुन्या मालिका बंद करण्यात आल्या आणि एक नवे पर्व आपल्याला दिसून येत आहे एका नव्या कलर कॉम्बिनेशन सोबत त्यामध्येच एक नवीन चालू झालेले मालिका म्हणजे तुझी माझी रेशीमगाठ यामध्ये हरहुन्नरी कलाकार श्रेयस तळपदे आणि एक सुंदर अभिनेत्री म्हणजेच प्रार्थना बेहरे आपल्याला पाहायला मिळत आहे
आज आपण जाणून घेणार आहोत प्रार्थना यांचा अभिनय प्रवास चला तर मग सुरुवात करुया प्रार्थना यांनी आज पर्यंत हिंदी मराठी चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये उत्तम रित्या काम केल पण त्यांचा पहिला चित्रपट होता रिटा चित्रपटापासून त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं पदार्पण केलं पण प्रार्थना यांना खऱ्या अर्थानं ओळख मिळाली ती म्हणजे झी टीव्हीवरील पवित्र रिश्ता या मालिकेमधून
अर्चनाच्या लहान बहिणीची भूमिका त्याने अगदी उत्तम पद्धतीने साकार केली होती या भूमिकेमुळेच खऱ्या अर्थानं त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या नाईन एक झकास या वाहिनीवरील हीरोइन हंट या कार्यक्रमांमध्ये सुद्धा त्या विजयी ठरल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला तसेच सरोज खान यांच्या नचले वे या डान्स शोमध्ये सुद्धा त्या दिसून आलेत त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी मध्ये खऱ्या अर्थाने ओळख निर्माण केली
ती मितवा या चित्रपटामुळे मितवा या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी आणि सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत प्रार्थना यांनी आपल्या अभिनयाची जादू केली त्यानंतर कॉफी आणि बरच काही हासुद्धा चित्रपट त्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा चित्रपट ठरला मिस्टर अँड मिसेस सदाचारी फुगे मस्का व्हाट्सअप लग्न जय महाराष्ट्र धाबा भटिंडा रेडीमिक्स ती आणि मी यांसारख्या
अनेक मराठी चित्रपटांमधून त्यांनी आपला अभिनय गाजवला आणि त्यानंतर सलमान खान यांच्या बॉडीगार्ड या चित्रपटांमध्ये एक छोटीशी भूमिका त्यांनी साकार केली मायलेक या मराठी या मालिकेमध्ये सुद्धा त्यांनी भूमिका साकार केली 15 नोव्हेंबर 2017 रोजी अभिषेक जावकर यांच्या बरोबर त्या विवाह बंधनात अडकलेल्या पुन्हा एकदा त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केलं
ते म्हणजे झी मराठीवरील तुझी माझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे यांच्या बरोबर दिसून येत आहेत आणि त्यांचा अभिनय खूप सुंदर साकार होत आहे तर तुम्हाला तुझी माझी रेशीमगाठी मालिका कशी वाटते त्याचबरोबर प्रार्थना बहिरे यांचा अभिनय तुम्हाला आवडतो का आहे.
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद