मालिकेतील पात्र चेंज हो ना तशी नवीन गोष्ट नाहीये आजवर अनेक कलाकारांनी काही ना काही कारणांमुळे मालिका सोडल्या आहेत
पण जेव्हा रिड कॅरेक्टर मालिका सोडून जातात तेव्हा त्याचा फटका मालिकेच्या टीआरपी ला बसतो असंच काहीसं होणार आहे स्टार प्लस वरील ईमली
या मालिकेत आदित्य कुमार त्रिपाठी ही मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता गश्मीर महाजनी नुकताच याचा खुलासा केलाय
त्याने सोशल मीडियावर याचा खुलासा केलेला आहे तर तुम्ही ईमली ही मालिका पाहत आहात का पहात असाल तर तुम्ही कश्मीर ला आता या मालिकेत मिस कराल का
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद