माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील ही अभिनेत्री खऱ्या आयुष्यात बनलीय पायलट

कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमधून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री रसिका सुनिलनेही अभिनयाव्यतिरिक्त एका गोष्टीची आवड असल्याचे समोर आले होते.

उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत असताना रसिकाने विमान उडवण्याचेही धडे गिरवले. सोशल मीडियावर तिचा फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली होती. अनेकांना हे बघून आश्चर्याचा धक्काच बसला होता.

रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे व्हिडीओ फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सध्या तिच्या रिलेशनशिपमुळे ती प्रचंड चर्चेत असते. रोमँटीक फोटो शेअर करत वाहवा मिळवत असते.

रसिकांने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली होती. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत विशेषतः राधिका आणि शनायाची जुगलबंदी रसिकांना भावली होती.निगेटिव्ह भूमिका असली तरी त्यातही आपल्या हटके अंदाजात रसिका सुनील हिने शनाया साकारली होती.

रसिका सुनीलने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेव्यतिरिक्त गर्लफ्रेंड बसस्टॉप आणि बघतोस काय मुजरा कर या सिनेमातही काम केले आहे. रसिका आदित्य बिलागीला डेट करत आहे. दोघांनीही त्यांचे अफेअर जगापासून लपवून न ठेवता.

प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघेही त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोल देत असतात. रसिका आदित्य बिलागीला डेट करत आहे. दोघांनीही त्यांचे अफेअर जगापासून लपवून न ठेवता. प्रेमाची जाहीर कबुली दिली होती. त्यानंतर दोघेही त्यांचे रोमँटीक फोटो शेअर करत कपल गोल देत असतात.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *