इंडस्ट्रीत उडाली खळबळ या प्रसिद्ध अभिनेत्रीचा MMS लीक

काही दिवसांपूर्वी त्रिशाकर मधूचा एमएमएस लीक झाला होता भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये सध्या प्रचंड गोंधळ सुरु आहे. काही दिवसांपूर्वी त्रिशाकर मधूचा एमएमएस लीक झाला होता ज्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला होता. आणि आता आणखी एका अभिनेत्रीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आता ज्या अभिनेत्रीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ती आहे प्रियंका पंडित.

वास्तविक, प्रियांका पंडितचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अभिनेत्रीचा वादग्रस्त व्हिडिओ पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटतं आहे. प्रियांकाचा व्हिडिओ अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे.

एका रिपोर्टनुसार, प्रियांकाचा व्हायरल होणारा व्हिडिओ जुना आहे. एवढंच नाही तर प्रियांकाची प्रतिक्रियाही समोर आली आहे. प्रियांका म्हणतेय की, ‘व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी मी नाही तर दुसरी कोणीतरी आहे’. ती असंही म्हणाली की, ”काही लोकांना माझी बदनामी करायची आहे”. जर काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला गेला तर प्रियांकाने या व्हिडिओच्या विरोधात तक्रारही दाखल केली आहे.

प्रियांका आणि त्रिशाकर यांचं विधान
प्रियांका व्यतिरिक्त, जेव्हा त्रिशाकरचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा तिने देखील भोजपुरी इंडस्ट्रीलाही निशाणा साधला होता. ती म्हणाली होती की, काही लोकांना तिची बदनामी करायची आहे आणि इथे खूप वाईट लोक आहेत. दोन्ही अभिनेत्रींच्या या वक्तव्यानंतर, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होत आहे की, अभिनेत्रींचे खाजगी व्हिडिओ आजकाल व्हायरल कसे होतात.

या चित्रपटांमध्ये केलं काम
प्रियंकाने 2013 मध्ये भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये ‘जिना तेरी गली’ या चित्रपटातून पदार्पण केलं आहे. यानंतर, तिने अब तक तोड़ दे दुश्मन की नली राम और अली, पवन पुत्र, इच्छादारी आणि आवारा बालमसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या प्रियांकाकडे अनेक चित्रपट आहेत आणि ती लवकरच दिल मत देना मेरी सौतम को आणि पाच मेहरियामध्ये दिसणार आहे.

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *