लोकप्रिय अभिनेत्री चित्रा यांचे वयाच्या 56 व्या वर्षी निधन झाले आहे शनिवारी 21 ऑगस्ट रोजी कार्डियेक अरेस्ट मुळ त्यांचा निधी झाल्यचा समोर आल आहे चेन्नईमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
त्यांचे निद्रा नंतर चित्रपट सृष्टी मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे त्यांनी राज्या आणि अनेक नई पहेली ह्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केला होता चित्रा ह्या तामिळ अभिनेत्री आहे त्यांनी मलाड आणि तमिळ भाषातील 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केला आहे
त्यांचे अट्टा कलशं कमिशनर पंचननी देव सुरमं अमरं एकलव्यं रुद्राक्षम आणि मिस्टर बटलर हे चित्रपट प्रसिद्ध आहेत आम्ही त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.