अभिनेत्री सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर ह्यांनी कलरफुल मिडीयम स्पायसी मध्ये एकत्र काम केलंय हे चित्रपट अजून भेटीला आलं नाही आहे पण आता सई आणि ललित पुन्हा एकत्र झळकणार आहेत
हे वेब सिरीज असून तिचा नाव पेट पुराण आहे ही वेब सिरीज सोनी लिव्ह वर प्रदर्शित होणार आहे ह्या वेब सिरीज चे शूटिंगला सुरुवात झाली आहे डेट विथ सईचा दिग्दर्शक न्याने झोटी हा ह्या वेब सिरीज चा दिग्दर्शक आहे
पेट पुराण नावावरून कॉमेडी वेब सिरीज वाटते काहीही असो पण यामुळ सई ललीत चे चाहते खुश झाले असतील हे नक्कीच
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.