कलर्स मराठी वरील सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका सध्या लोकप्रियता चे शिखरावर आहे या मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष आवडीची परंतु लतिका ची भूमीका साकरणारी अक्षया नाईक ने शूटिंग मधून ब्रेक घेतला आहे
याला कारण असं अक्षयाचा मुंबईत एका प्रोजेक्टचा शुट होता त्यानिमित्ताने ती मुंबईला आली होती सुंदरा मनामध्ये भरली मालिका ची शूटिंग नाशिकला शुरू आहे मुंबईला शूटिंगच्या निमित्ताने अक्षया नी मुंबई गाठली
यावेळी मुंबईत आल्यावर ती तिच्या आई वडिलांना सुद्धा बऱ्याच दिवसांनी भेटली यावेळी अक्षया सोबत अभिमन्यू म्हणजेच समीर परांजपे सुद्धा होता मुंबईचा शूटिंग आटपून अक्षया पुन्हा नाशिकला सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका चे सेट वर गेली आहे तुम्हाला अक्षया नी साकारलेली लतिका ची भूमिका कशी वाटते?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.