सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरली ही मालिका नेहमीच टीआरपी रेट मध्ये असते याचं कारण म्हणजे मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि रसिकांचा मालिका वर असणारा प्रेम
मालिकेतील गौरी जयदीप माई दादा साहेब शालिनी मल्हार देवकी ज्योतीका या सर्वच पात्रांवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं परंतु मालिकेतील एका अभिनेत्री ने मालिका सोडली याचं कारण काय हे आज आपण जाणून घेणार आहोत
सुख म्हणजे नक्की काय असत मालिकेत ज्योतिका हे पात्र अभिनेत्री सायली साळुंखे साकारत होती परंतु सायलीने मालिकेतुन एक्झिट घेतली आहे कारण सायली सध्या मेहंदी हे रचने वाली या हिंदी मालिकेत बिझी आहे
ज्योतिका या भूमिकांमुळे सायली ला खूप लोकप्रियता मिळाली होती सुख मंजे नक्की काय असत मालिकेत पुन्हा एकदा ज्योतीका ची एन्ट्री होती आता न्यू ज्योतीका हे पात्र अभिनेत्री केतकी पालव साकारणार आहे तर प्रेक्षको सायली साळुंखे ला मालिकेत तुम्ही मिस करणार का?
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.