सोशल मीडियावर एक अभिनेत्री खूपच ऍक्टिव्ह असते आणि ह्या अभिनेत्रीचा नाव आहे उर्मिला निंबाळकर करकर दुहेरी या मालिकेतून ही अभिनेत्री घराघरांमध्ये पोहोचली अभिनयामुळे तिन प्रेक्षकांवर अक्षरक्ष जादू केली
आणि त्यानंतर सोशल मीडिया वर युट्युब वर अनेक प्रकारच्या फॅशन टिप्स त्याचबरोबर मेकअप टिप्स आपल्याला देत होती त्याचबरोबर इतर इव्हेंट सुद्धा तिच्या आयुष्यामध्ये घडणारी घटना ती आपल्याला यूट्यूब च्या माध्यमातून पोहोचवत होती
आणि सध्याच एक बातमी तिन सगळ्यांसमोर शेअर केली आहे ती म्हणजे तिच्या घरी पुत्ररत्नाचा आगमन झालेला आहे 3 ऑगस्ट ला तिच्या घरी हिरोची इंट्री झाली आहे सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत त्याच बरोबर एक कॅप्शन सुद्धा तिनी दिली आहे
वडलांवर भावावर सासरयांवर आणि सगळ्यात जास्त चुकलं म्हणजे नवऱ्यावर अति प्रेम असलं की रंगभूमी पेक्षा जास्त नाट्यनिर्मिती खऱ्या आयुष्यात होऊन हिरो ची एन्ट्री होते माझ्या आयुष्यात 3 ऑगस्ट ला सकाळी हिरो ची इन्ट्री झाली आहे ही पोस्ट शेअर करत तिन प्रेक्षकांना माहिती दिली तिच्या कुटुंबीयांना आणि छोट्या बाळाला खूप साऱ्या शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.