का हरलं अफगाण सैन्य? तालिबान्यांसमोर अफगाण सैन्य का टिकू शकलं नाही?

अफगाण सैन्य ३ लाख अफगाण स्पेशल कमांडो २५ हजार तालिबान ७५ हजार हे आकडे पाहता अफगाण सैन्यापुढे टिकुच शकणार नाहीत हे कोणीही म्हणेल पण प्रत्यक्षात अफगाण सैन्य तालिबान्यांपुढे आठ दिवसही टिकू शकलं नाही कारण पहिले अमेरिकेने अफगाणी सैन्यात ३ लाख लोकांची भरती केली उझबेक ताजिक आणि हजारा नागरिकांची सैन्य भरती झाली अफगाणिस्तानातील सर्वाधिक असलेल्या पश्तून नागरिकांना सैन्यात जागा मिळाली नाही त्यामुळे पश्तून जनमतअफगाण सैन्या विरोधात गेलं

पश्तून नागरिकांची संख्या अधिक आहे त्यामुळे घातपात फितुरी टाळण्यासाठी अमेरिकेने अफगाणी सैन्यात पश्तून नागरिकांची भरती केली नाही अफगाणिस्तानात ४२% असलेला पश्तून समाज सैन्यातून डावलला गेला कारण दुसरे अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था ८०% परदेशी मदतीवर अवलंबून आहे लाखोंच्या सैन्याचा खर्च अफगाणिस्तान सरकारला महाग पडत होता सैनिकांना आवश्यक सुविधा आणि पगारही वेळेवर मिळत नव्हता सैन्याचा हा आर्थिक ताण

जनतेवर वसुलीच्या रुपात कोसळला त्यामुळे अफगाण जनतेचा सैन्यावरून विश्वास उडाला आर्थिक तंगीमुळे सैन्यात भ्रष्टाचार वाढला होता अफगाणी सैनिकांनी लुटमार वसुली सुरू केली होती दुसरीकडे आर्थिक तंगीमुळे सैनिकांचं मनोबल खच्ची झालं होतं आणि जनतेच सैन्यावरचा विश्वास उडाला होता कारण तिसरे ३ लाखांच सैन्य तयार करण्यात घाई झाली अफगाण सैनिकांना योग्य प्रशिक्षण दिले गेले नाही योग्य प्रशिक्षण नसल्याने

तालिबान्यांपुढे सैन्य टीकुच शकले नाही तालिबानी लढाईत पटाईत आहेत हल्ला करण्यापूर्वी त्यांनी पाणी आणि वीज तोडली योग्य प्रशिक्षण नसलेलं अफगाणी सैन्य सामना करू शकलं नाही अफगाणी सैन्याला अमेरिकेने आधुनिक शस्त्रास्त्र हेरगिरी आणि दळणवळणचेही बरीच साधने पुरवली होती पण वीज नसल्यामुळे त्या कशाचाच वापर होऊ शकला नाही मूलभूत सुविधा तोकड्या असल्याने अफगाणी सैन्याला तालिबानानी हल्ला केला त्यावेळी अफगाणी सैन्य अक्षरशः पोस्ट सोडून पळाले तालिबानने अफगाणी सरकारच्या

ताकविज तुर लागून दिला नाही अफगाण सरकार आणि सैन्य दोघेही बेसावध राहिला दोहा इथे शांती वार्ता सुरू असतानाच तालिबानांनी पूर्ण प्लॅनिंग केले होते आणि त्यानुसारच त्यांनी शांती कराराचा मसुदा तयार केला होता दोहा करारामुळे तालिबानी मजबूत झाले चर्चेच्या नावावर मुल्ला अबदुर गणी बरादर यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली मुल्ला बरादर तालिबानचा संस्थापक सदस्य आहे त्याच्या सुटकेमुळे तालिबान मजबूत झालं अफगाणी तुरुंगात असलेल्या ५ हजार तालिबान्यांची सुटका केली अफगाणिस्तानात नव्या सरकारच्या

स्थापनेबाबत कोणतीही मोठी अट ठेवली नाही अमेरिकन सैन्य परत जाण्याची तारीख नक्की करण्यात आली करार झाल्याबरोबर तालिबानने अफगाणिस्तानावर हल्ले सुरू केले अफगाणिस्तानात रिटर्न अशी स्क्रिप्ट दोहा इथे शांती वार्ता सुरू झाली तेव्हाच लिहण्यात आली होती तालिबान सुरुवाती पासूनच अशा अटी मान्य करत होता ज्यामुळे त्यांना अफगाणिस्तानवर कब्जा करणे सोपे झाले अफगाणिस्तान थाळीवर सजवल्या सारखे सहज तालिबानच्या हातात आलं

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *