कलर्स मराठीवरील एक नवीन सिरीयल चालू झाली आहे जीव माझा गुंतला या मालिकेची थीम अनोखी आणि थोडीशी वेगळी आहे यामध्ये मुख्य नायिका ही रिक्षा चालक आहे आणि ती स्वतःच्या
कुटुंबाचा सांभाळ करते आहे याचं मालिकेत एक सुंदर चेहरा आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे प्राजक्ता नवणाळेचा जीव माझा गुंतला या मालिकेमध्ये प्राजक्ता श्वेता शितोळे ही भूमिका
साकारत आहे मालिकेमध्ये अंतराची मोठी बहीण श्वेता ही भूमिका प्राजक्ता यांनी उत्तम पद्धतीने साकार केली आहे लहान सहान गोष्टीवर चिडचिड करणारी खरेदीची आवड असणारी
हुशार पण जिद्दी असणारी अशी श्वेता मालिकेत दाखवण्यात आली आहे ती सध्या जीव माझा गुंतला या मालिकेत काम करीत आहे पण प्राजक्ता यांचा प्रवास खूपच खडतर आहे अनेक
मालिका चित्रपट त्याचबरोबर वेब सीरिजमधून त्यांनी काम केले आहे अभिनेत्री प्राजक्ता नवणाळे यांना पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून खूप शुभेच्छा
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.