कलाकारांचा उत्तम अभिनय आणि भन्नाट कथानक यामुळे लोकप्रिय असलेली रंग माझा वेगळा या मालिकेचा शेवट आज जाणून घेणार आहोत आता मालिका आठ वर्षांनी पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे दिपाच्या दोन्ही मुली डायरेक्ट आठ वर्षांच्या झालेल्या पाहायला मिळणार आहेत त्यातली एक सावळी मुलगी कार्तिककडे तर दुसरी गोरी मुलगी दिपाकडे वाढत असते दीपा मुंबई सोडून कायमची आपल्या गावाला निघून जाते आणि
तिकडेच दिपा तिच्यासोबत असलेल्या मुलीला मोठं करते दिपा सोबतची मुलगी गरिबीमध्ये वाढत असते तर कार्तिक सोबत असलेली त्याचीच मुलगी श्रीमंतीत वाढलेली पाहायला मिळते दिपा काबाड कष्ट करून आपल्या मुलीला शिकवत असते तर इकडे दुसरी मुलगी मोठ्या शाळेत आपले शिक्षण घेत असते या दोन्ही वेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वातावरणात लहानाच्या मोठ्या होत असतात पुढे दीपाची तब्येत खालावते आणि ती उपचारासाठी मुंबईला
येते मुंबईत आल्यानंतर उपचाराची प्रोसेस वाढत जाते व दिपा मुंबईतच स्थायिक होते मुंबईला आल्यानंतर दीपाच्या हाती चांगले काम लागते व दिपा आपल्या मुलीला तिथेच शाळेत घालते आणि योगायोगाने या दोन्ही मुली म्हणजेच दीपा जवळ असलेली आणि कार्तिक जवळ असलेली मुलगी एकाच शाळेत शिकत असतात या दोन्हीही मुलींची पुढे शाळेत भेट होते पण एक असा प्रसंग घडतो त्याने कार्तिक जवळ असलेली मुलगी दिपा जवळ असलेल्या मुलीला शत्रू समजू
लागते व तिला त्रास होईल असे वागते पुढे काही काळानंतर दोन्ही मुली चांगल्या मैत्रिणी होतात पण आपण एकमेकींच्या सख्ख्या बहिणी आहोत हे दोघींना माहित नसते पुढे कार्तिक जवळ असलेली मुलगी तिच्या नवीन मैत्रिणीची ओळख कार्तिकला करून देते कार्तिकला त्या मुलीचा स्वभाव खूपच आवडतो व त्या मुलीमध्ये कार्तिकला दीपाची छबी दिसू लागते स्कूलमध्ये आल्यानंतर कार्तिक नेहमी त्या मुलीला भेटत राहतो पुढे स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग असते तेव्हा
दीपा व कार्तिक दोघेही स्कूलमध्ये येतात कार्तिक त्याच्या जवळ असलेल्या मुलीच्या मैत्रिणीच्या आईला भेटायला खूप उत्सुक असतो तेव्हा कार्तिक या दोन्ही मुलींजवळ थांबलेला असतो दिपा तिथे येते आणि जेव्हा ती कार्तिकला तिच्या मुलीबरोबर बघून दिपाला खूप मोठा धक्का बसतो दिपाला कार्तिक समोर जायचे नसते नियती दीपा आणि कार्तिकला आठ वर्षांनंतर आणून उभ करणार आहे हे सगळं कास घडेल जे आपल्याला आगामी भागांमध्ये पाहायला मिळेलच
आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.