ही सुप्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री आहे डेंटिस्ट

अनेक मराठी कलाकारांनी बॉलीवूड सुद्धा गाजवला आहे अशीच एक मराठमोळी अभिनेत्री बॉलीवूड मधून गाजवून आता मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करायला सज्ज झाली आहे ती अभिनेत्री म्हणजे इलाकशी गुप्ता इलाकशी ने तानाजी या सिनेमात महाराणी सोयाराबेन ची भूमिका साकारली होती

इलाकशी आता भ्रम या मराठी सिनेमातुन अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे इलाकशी विदर्भातल्या अकोला तिचे आई आणि बाबा दोघे ही डॉक्टर आहेत इलाकशी सुद्धा आई-बाबा कडून मार्गदर्शन घेऊन डेंटिस्ट झाली आणि तिने काही काळ डेंटिस्ट म्हणून प्रॅक्टिस सुद्धा केली

अभिनय आणि नृत्या ची आवड असल्याने मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला याशिवाय तिने शास्त्रीय गायक आणि मार्शल आर्टस चा ही ट्रेनिंग घेतला आहे तानाजी सिनेमातले महाराणी सोयराबेन ची भूमीका मुळे इलाकशी ला लोकं प्रियता मिळाली

अभिनेता अभिजीत आमकर सोबत इलाकशी लवकर भ्रम या मराठी सिनेमात थिरकणार आहे शूटिंग वरून जसा वेळ मिळेल तसं इलाकशी डेंटिस्ट ची प्रॅक्टिस सुद्धा करत असते

आम्ही तुमच्यासमोर न्यूज हेल्थ आणि स्टोरी अशा खूप साऱ्या आर्टिकल मार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *